( स्थळ: UPSC चे क्लासेस चालवणाऱ्या सरांचे office )
ओळखलंत का सर मला?
ऑफिसात आला कोणी
चेहरा होता मरतुकडेला, डोळ्यामध्ये पाणी
क्षणभर बसला नंतर हसला,बोलला वरती पाहून
कलेक्टर व्हायचं माझं स्वप्न गेलं अर्धवट राहून
आयुष्याची चार वर्षे परीक्षेसाठी घातली
होती नव्हती तेवढी मी, सगळी पुस्तके वाचली
गर्लफ्रेंड तुटली , नोकरी सुटली, होते नव्हते गेले
सासऱ्याकडून उधारी घेणे माझ्या नशिबी आले
नवीन विषय घेऊन सर यंदा पुन्हा लढतो आहे
पुण्यातून पास होत नाही, दिल्लीच्या गाडीत चढतो आहे
कपाटाकडे हात जाताच हसत हसत उठला
नोट्स नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला
खिशात नाही पैसा आणि खायला नाही दाणा
अजूनही परीक्षा देतच आहोत, आम्हीच येडे म्हणा !
yaa varr ek-don oli add kelyaat pann post karaayche dheryaa hot naahiye!!
ReplyDeleteBravo...
Keep writing
sahiiichhhhhhhh...........
ReplyDeleteAll D Best for future writting....!!!!!
:)
good...its really feel good to read ur poem...anybody can relate this to himself...keep it up...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteआयूष्याची वाट लागली तरी लोक म्हणतात
ReplyDeleteमी अभ्यास सोडून फक्त मजाच केली
ek number...
ReplyDeleteha ha ha ...... lai bhari dactar sachya....
ReplyDeletesachya.. just now kushumagrajanchi original wachli re... i dnt knw abt it... tu superb lihitos ya... hats off ...shirts off... sagla kahi off to u!! too good Mitra!
ReplyDelete- tari tula suruvatilach 2006 salich sangat hoto marathi lit. option thev .tu thevala pub ad.
ReplyDelete1 ch number sir
ReplyDeleteखिशात नाही पैसा आणि खायला नाही दाणा
ReplyDeleteअजूनही परीक्षा देतच आहोत, आम्हीच येडे म्हणा !
Nice sarcasm.....
ReplyDeletesahi
ReplyDelete