Monday, 2 May 2011

ग्राफिटी


 ..अशावेळी, रात्र  निवत  असताना  मेंदूमधल्या  आदिसुक्तांचा  जागर  सुरु  होतो,
  मग  साजूक  घरंदाज  नितळ  कान्तीपेक्षा, 
 उन्हात  रापून  जरगट  झालेल्या आदिवासी  तरुणीची  त्वचा 
 अधिक  मादक  वाटायला  लागते  आणि 
 संस्कार  म्हणून  मनावर  गिरवल्या  गेलेल्या  बाराखड्या,
 पब्लिक  toilet  मधल्या ग्राफिटीसारख्या  वाटायला  लागतात....

1 comment:

  1. If you havnt read George Orwell i will suggest him to you.

    ReplyDelete