Monday, 2 May 2011

गम्मत म्हणजे...

वळचणीत सापडलेल्या जुन्या वहीतल्या माझ्याच कविता  मला पोरकट वाटायला लागल्यात.
गम्मत म्हणजे हल्ली जवळचे मित्रही तू  'mature' झालास असं म्हणायला लागलेत!

No comments:

Post a Comment